Posts

माझं मूल हुशार आहे, पण…

Image
माझं मूल हुशार आहे, पण… “माझं मूल खूप हुशार आहे… पण त्याचं अभ्यासात लक्षच लागत नाही!” ही वाक्यं आत्तापर्यंत अनेक पालकांच्या तोंडून मी नेहमीच ऐकत आले आहे. “माझं मूल एकदा ठरवलं ना, तर खूप छान अभ्यास करू शकतं. त्याला सगळं पटकन समजतं. पण अभ्यासाला बसलं की पाच मिनिटांत त्याचं लक्ष दुसरीकडे जातं. कधी मोबाईल, कधी खेळ, कधी मित्र… आम्ही नेमकं काय करावं?” हा प्रश्न फक्त अनेक पालकांचा आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा— मुलं खरंच लक्ष देत नाहीत, की आपण त्यांचं लक्ष कशामुळे विचलित होतंय हे समजून घेत नाही? नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Versatile Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये मुल हुशार असूनही लक्ष का लागत नाही? आणि त्यासाठी काय करायला हव ते जाणून घेणार आहोत त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. १. हुशारी आणि एकाग्रता – दोन्ही एकच गोष्ट नाही! एखादं मूल हुशार असणं आणि त्याची एकाग्रता चांगली...

महिलांसाठी Stress Management – ताणतणावावर मात करून आनंदी जीवनाकडे

Image
महिलांसाठी Stress Management – ताणतणावावर मात करून आनंदी जीवनाकडे आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र महिलांच्या आयुष्यातील ताण हा अधिक व्यापक आणि गुंतागुंतीचा असतो. कारण ती एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. ती घराची जबाबदारी सांभाळते, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते, अनेक महिला नोकरी किंवा व्यवसायही करतात आणि समाजातही आपली जबाबदारी पार पाडतात. या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये ती प्रत्येकासाठी वेळ काढते, पण स्वतःसाठी वेळ काढायला मात्र विसरते. याच ठिकाणी ताणाची सुरुवात होते. म्हणून सखींनो आज तुमच्यासाठी हा ब्लॉग लिहत आहे.  नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांनी नक्की Stress Management कस करावं? त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. १. Stress म्हणजे नेमके काय? Stress म्हणजे एखाद्या परिस्थितीमुळे मनावर किंवा शरीरावर निर्माण होणार...

महिलांनी Career Break नंतर पुन्हा सुरुवात कशी करावी?

Image
महिलांनी Career Break नंतर पुन्हा सुरुवात कशी करावी? काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिली की अनेक महिला लग्नानंतर किंवा त्यांच्या मुलांनंतर काम आणि करियर सोडून घरी रहावं लागत आहे म्हणून त्यांना अनेक गोष्टी ऐकव्या लागत आहेत तर काहींना अनेक गोष्टींना सामोरे जाव लागत आहेत म्हणून महिलांनो वाईट वाटून घेऊ नका असं त्या व्हिडिओत एक महिला संदेश देत होती आणि तेव्हा मला वाटलं की मी अश्या महिलांसाठी ब्लॉग लिहावा ज्या सध्या काही कारणांमुळे घरी आहेत.  नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर सखींनो तुमचा थांबलेला प्रवास संपला नाही तर आता नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उंच भरारी कशी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा हा ब्लॉग.. अनेक महिलांच्या आयुष्यात असा एक काळ येतो, जेव्हा त्यांना करिअरला काही काळासाठी विराम द्यावा लागतो. लग्न, मातृत्व, कुटुंबाची जबाबदारी, आरोग्याच्या समस्या किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घ्यावा लागतो. ...

Overthinking कसं थांबवायचं? महिलांसाठी 7 सोप्या आणि प्रभावी सवयी

Image
Overthinking कसं थांबवायचं? महिलांसाठी  ७  सोप्या आणि प्रभावी सवयी आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिलांना एक common problem जाणवतो तो म्हणजे Overthinking (जास्त विचार करणं). छोट्या-छोट्या गोष्टींचा सतत विचार करत राहणं, “मी बरोबर केलं का?”, “लोक काय म्हणतील?”, “उद्या काय होईल?” अशा प्रश्नांमध्ये मन अडकून राहतं. अशा प्रकारे सतत विचार करत राहिल्यामुळे मानसिक थकवा येतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि आत्मविश्वासावरही परिणाम होतो. काही वेळा तर Overthinking मुळे आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या देखील टाळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा  Overthinking ही कायमची समस्या नाही, ती एक सवय आहे आणि योग्य सवयी लावून ती बदलता येते. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये पाहूया त्या ७ सोप्या आणि प्रभावी सवयी ज्या तुम्हाला Overthinking पासून दूर ठेवतील  १. वर्तमानात जगायला शिका (Live in the Present) Overthinking चं सर्वात मोठं कारण म्हणजे ...

महिलांनी स्वतःची ओळख (Identity) कशी जपावी?

Image
 महिलांनी स्वतःची ओळख (Identity) कशी जपावी? “मी कोण आहे?” हा प्रश्न विसरला जातो तेव्हा… एका महिलेला आयुष्यात अनेक नावं मिळतात — कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची आई… पण या सगळ्या नात्यांमध्ये एक नाव हळूहळू हरवत जातं ते म्हणजे तिचं स्वतःचं नाव, तिची ओळख. खरं तर प्रश्न “लोक मला काय म्हणतात?” हा नसतो तर 
खरा प्रश्न असा असतो कि “मी स्वतःला काय समजते?” नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण महिलांनी स्वतःची ओळख (Identity) कशी जपावी? हे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर सुरुवात करूया. १. भूमिका (Roles) आणि ओळख (Identity) यातला फरक समजून घ्या महिला अनेक भूमिका निभावतात, पण त्या भूमिका म्हणजेच त्यांची ओळख नसते. आई असणं, पत्नी असणं, कर्मचारी असणं हे roles आहेत, पण तुम्ही कोण आहात हे त्यापलीकडचं आहे. जर तुमची ओळख फक्त इतरांशी जोडलेली असेल, तर ती कधीही बदलू शकते. पण जर ती तुमच्या values, विचार आणि स्वभावावर ...

महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे ११ Secrets
(स्वतःवर विश्वास ठेवण्याची सुरुवात इथूनच!)

Image
महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे ११ Secrets 
(स्वतःवर विश्वास ठेवण्याची सुरुवात इथूनच!) आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. घर, करिअर, व्यवसाय, समाजकार्य… पण तरीही अनेक महिलांना आतून आत्मविश्वासाची कमी जाणवते. कधी स्वतःवर शंका येते, कधी “मी करू शकेन का?” असा प्रश्न पडतो, तर कधी इतरांच्या मतांमुळे आपण मागे पडतो. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. खरं तर आत्मविश्वास हा जन्मतः येत नाही, तो आपण स्वतः तयार करतो. आपल्या विचारांमधून, सवयींमधून आणि कृतीतून तो हळूहळू वाढतो. आणि एकदा का आत्मविश्वास वाढला, की जीवनातील अनेक अडचणी सहज पार करता येतात. तर या ब्लॉगमध्ये आपण महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे काही प्रभावी आणि सोपे Secrets जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवायला मदत करतील. त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा. १. स्वतःला ओळखा – तुमची खरी ताकद शोधा आत्मविश्वासाची पहिली पायरी म्हणजे स्वतःची ओळख .
...